शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पूर्वतयारी बैठक

By admin | Updated: December 2, 2015 00:15 IST

‘रिसर्च फॉर रिसर्जन’ या विषयावर ११ ते १३ फेब्रुवारी २०१६ दरम्यान रोजी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, ...

विद्यापीठात आयोजन : ११ ते १३ फेब्रुवारीपर्यंतअमरावती : ‘रिसर्च फॉर रिसर्जन’ या विषयावर ११ ते १३ फेब्रुवारी २०१६ दरम्यान रोजी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची पूर्वतयारी बैठक सोमवारी पार पडली. अमरावती आणि नागपूर विद्यापीठ, नॅशनल एन्व्हायर्मेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी), डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमानेही परिषद आयोजिली आहे. संशोधनाला चालना मिळावी, या महत्तम उद्देशाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होत आहे. या परिषदेचा उद्देश संशोधनातील होलीस्टीक दृष्टिकोनाचा विकास व चालना देणे, भारतीयांच्या सर्वांगीण दृष्टिकोनाच्या बाबींचा अभ्यास आदींची माहिती या संयोजक उज्ज्वला चक्रदेव यांनी पॉवर पॉईन्ट प्रेझेन्टेशनद्वारा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात दिली. परिषदेत सहभागी संशोधकांना त्यांचे संशोधन टंकलिखित स्वरूपात, दृकश्राव्य डॉक्युमेंटरी स्वरूपात, पी.पी.पी., पोस्टर्स व इतर स्वरूपात सुद्धा सादर करता येणार आहे. परिषदेचे संयोजक सचिव अरविंद जोशी यांनी माहिती देताना सांगितल की, देश विदेशातून या परिषदेला नामवंत संशोधक उपस्थित राहणार आहेत. सोबतच ४० विद्यापीठांचे कुलगुरू, राज्यपाल कार्यालयातील शिक्षण व संशोधन कायार्चा प्रभार असलेले अधिकारी, विविध राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्याच्यावतीने तेथील उच्चपदस्थ अधिकारी, यु.जी.सी. ए.आय.सी.टी.र्ई. यांसह उच्च शिक्षण क्षेत्रातील शिखर संस्थेचे अध्यक्ष व नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे सहआयोजक सचिव अनुप सगदेव, लीना गहाणे आहेत. पूर्वतयारी बैठकीचे संचालन नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा केमिकल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख विलास सपकाळ यांनी केले. बीसीयुडीचे संचालक आर.एस. सपकाळ यांनी आभार मानलेत. (प्रतिनिधी)