शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीवर खुफियांची नजर

By admin | Updated: June 7, 2014 23:40 IST

जिल्ह्यात सध्या पोलीस भरती सुरु आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान नोकरी लावून देण्याचे सांगून फसवणुकीच्या घटना घडू शकतात. ही शक्यता लक्षात घेता पोलिसांचा खुफिया विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक

पारदश्रीसाठी पाऊल : आर्थिक व्यवहारावरही लक्षअमरावती : जिल्ह्यात सध्या पोलीस भरती सुरु आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान नोकरी लावून देण्याचे सांगून फसवणुकीच्या घटना घडू शकतात. ही शक्यता लक्षात घेता पोलिसांचा खुफिया विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस भरती पारदश्री असावी, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. पोलीस भरतीच्या वेळी गैरप्रकार टाळण्यासाठी व गोरगरीब उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाऊल उचलले आहे.  भरतीत तैनात पोलीस कर्मचार्‍यावर अधिक भरोसा ठेवून उमेदवार गंडविला जाण्याची शक्यता अधिक असल्याने ही खबरदारी म्हणून खुफिया नजर ठेवून आहेत.नातेवाईक पोलिसांना वगळलेपोलीस भरतीत सहभागी उमेदवारांचे नातेवाईक असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. पोलीस कर्मचार्‍यांचे बहुतांश नातेवाईक पोलीस भरतीत उमेदवार आहेत. अशा वेळी भरतीत तैनात कर्मचार्‍यांचा उमेदवारांना लाभ होऊ शकतो. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी यासंदर्भात कर्मचार्‍यांची माहिती गोळा केली होती. ज्यांनी उमेदवार नातेवाईक असल्याची माहिती लपविली व नंतर त्याचा उलगडा झाल्यास अशा कर्मचार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.एसीबीची पाळतपोलीस भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष पाळत ठेवून आहे. या विभागाने आर्थिक व्यवहारावर पाळत ठेवण्यासाठी गट तयार केले असून दरदिवसाला यासंबंधीचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देत असल्याची माहिती आहे. भरतीदरम्यान आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची माहिती मिळताच कारवाई करा, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.