शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वृद्धेशी अश्लील चाळे करून फोटोसेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:39 IST

शहरात भरदिवसा एका ६० आदिवासी वृद्धेला बळजबरीने दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याने घटनेचे चित्रीकरण करून समाज माध्यमात व्हायरल केल्याची धक्कादायक घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी उघड झाली.

ठळक मुद्देयुवकाचा प्रताप : धारणी येथील घटना, यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरात भरदिवसा एका ६० आदिवासी वृद्धेला बळजबरीने दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याने घटनेचे चित्रीकरण करून समाज माध्यमात व्हायरल केल्याची धक्कादायक घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी उघड झाली.संबंधित वृद्धेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी वसीम सौदागर (३०) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ अ सह कलम ३, १, ४, एसडब्ल्यू, ३ झेड, व्हीव्हीए , अ‍ॅट्रॉसिटीसह आयटी अ‍ॅक्टमधील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास आदिवासी वृद्धा भांडे घासून परत जात होती. त्यावेळी आरोपी हा सौदागर नामक दुकानात बसला होता. त्याने या वृद्धेस बोलावले. तिने नकार देताच वसीमने बळजबरीने ओढून तिच्याशी अश्लील चाळे केले. आदिवासी संघटनांनी सदर महिलेला घेऊन शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास धारणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.वसीमकडून २०१५ ची पुनरावृत्तीआरोपी वसीमने याआधी सन २०१५ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी एका आदिवासी मुलीवर बलात्कार केला होता. तेव्हा आदिवासी संघटनेने १ जानेवारी २०१६ रोजी धारणी शहर बंद केले होते. त्यानेच पुन्हा आदिवासी महिलेची छेडखानी केल्याने आदिवासी संघटनांमध्ये आरोपीविरोधात तीव्र संताप आहे. खबरदारी म्हणून मध्यरात्रीच दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.आरोपीस अटकगुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, एपीआय प्रीती निचळे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री ११ वाजता आरोपीच्या घरी धाड टाकली. आरोपीने मागील दरवाज्याने पळ काढला. त्यानंतर मोबाइल लोकेशन घेऊन रात्री ४ वाजेपर्यंत आरोपीचा शोध घेण्यात आला. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास त्यास अटक करण्यात आली. घटनेचा तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी सोयम मुंडे यांच्याकडे आहे.आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. सन २०१५ मध्येसुद्धा त्याने असेच गैरकृत्य केले होते. फिर्यादी व धारणीकर जनतेने तपासात सहकार्य केल्यास तो कठोर शिक्षेस पात्र ठरू शकेल.- सोयम मुंडे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी