शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा गळती, शंखीचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.

ठळक मुद्देबच्चू कडू : बांधावर पाहणी, उपाययोजना सुचविण्याचे कृषी विभागाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात होत असलेली संत्रा गळती, शंख किड्यांच्या प्रादुभार्वामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी अधिकारी व तलाठी यांच्यासोबत वणी बेलखेडा येथील शिवारात प्रत्यक्ष पाहणी केली.दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.तसेच या नुकसान वर तात्काळ उपाययोजना करून व दोन्ही बाबतीत सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी तसेच शेतकरी व कृषी अधिकारी यांच्यात कमिटी तयार करून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढावा असे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी सातपुते तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, तलाठी मातकर सह प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, प्रफुल्ल नावघरे, प्रदीप बंड, सुनील मोहोड, अमोल शेळके मंगेश शेळके व वणी बेलखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूagricultureशेती