शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुंनी अ‍ॅन्टी रॅगिंगवर विद्यार्थ्यांशी साधला आॅनलाईन संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:17 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रॅगिंगला आळा बसावा, या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांशी आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरींन्सगने संवाद साधला.

ठळक मुद्देमुरलीधर चांदेकर : नवागतांना अतिथींचा दर्जा द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रॅगिंगला आळा बसावा, या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांशी आॅनलाईन व्हीडीओ कॉन्फरींन्सगने संवाद साधला. भारतीयांना श्रीमंत संस्कृती लाभली आहे; पण आपल्या समृद्ध संस्कृतीचे स्मरण प्रत्येकाने वारंवार करावे आणि त्याची जाण ठेवून जीवन कार्याला गती देऊन सफल होण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे कुठल्याही महाविद्यालयात नव्याने येणाºया विद्यार्थ्याला अतिथीप्रमाणे समजून त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सकारात्मक दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे, असे कुलगुरू म्हणाले.७ जून, २००९ रोजी युजीसीने रॅगिंगविरुद्ध परिपत्रक काढून रॅगिंगला आळा बसावा, अशा सूचना सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिल्या. त्यापूर्वी राघवन कमिशनने रॅगिंगला समर्थन दिले होते. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे नेतृत्व विकसित होते; पण त्यावेळी रॅगिंग सकारात्मक स्वरुपाची होती. यावेळी कुलसचिव अजय देशमुख व अधिष्ठाता तथा अ‍ॅन्टी रॅगिंग समितीचे सदस्य मनोज तायडे उपस्थित होते.प्रास्ताविक तायडे यांनी केले. युट्युबवर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी अ‍ॅन्टी रॅगिंग विषयावर केलेल्या भाषणाच्या माहितीचा व्हिडीओ ‘एस.जी.बी.ए.यू. लाईफ स्ट्रीम’वर उपलब्ध असून त्याला विद्यार्थ्यांकडून खूप प्रतिसाद मिळाल्या.