शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना तब्बल २०० पायऱ्या चढून जावे लागते डोंगरावरील मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 13:03 IST

Amravati News केंद्र सरकार डिजिटलायझेशनवर भर देत असली तरी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल २०० पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: केंद्र सरकार डिजिटलायझेशनवर भर देत असली तरी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल २०० पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागत असल्याचे वास्तव आहे. (For online classes, students have to climb 200 steps to the temple on the mountain)

अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथील विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या मुक्तागिरी या जैन धर्मस्थळी जाऊन आपले ऑनलाईन क्लासेस पहावे लागत आहेत. हे धर्मस्थळ डोंगर माथ्याावर असून तेथे पोहण्यासाठी २०० पायऱ्या चढून जाव्या लागतात. या भागात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने अन्य सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. दररोज २०० पायऱ्या चढून जाणे व उतरणे याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. या भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र