शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर लिपिकाला एक वर्षाची सक्तमजुरी

By admin | Updated: July 24, 2014 23:37 IST

एका लाचखोर लिपिकाला सातशे रुपयांची लाच स्वीकारण्याप्रकरणी येथील न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली. कैलास बाबुलाल उमाळे (५६,रा. डोंगरगाव, दर्यापूर) असे शिक्षा प्राप्त आरोपीचे नाव आहे.

सात साक्षीदार तपासले : मोर्शी येथील घटनाअमरावती : एका लाचखोर लिपिकाला सातशे रुपयांची लाच स्वीकारण्याप्रकरणी येथील न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली. कैलास बाबुलाल उमाळे (५६,रा. डोंगरगाव, दर्यापूर) असे शिक्षा प्राप्त आरोपीचे नाव आहे.सीबीआयचे विशेष न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. पिंपळखुटा येथील रहिवासी विनोद प्रभाकर शिंगणे (३३) यांच्या वडिलांनी त्यांच्या भूखंडामध्ये असणारे अतिक्रमण हटविण्यासाठी मोर्शीचे नायब तहसीलदार चवरे यांच्याकडे अर्ज केला होता. चवरे यांनी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक कैलास उमाळे यांना अतिक्रमण काढण्याचे मौखिक आदेश दिले होते. परंतु अतिक्रमण काढण्यासाठी उमाळेने शिंगणे यांना १९ आॅक्टोबर २०१० रोजी दीड हजार रुपयांची लाच मागितली. शिंगणेंनी ७०० रुपये देण्याचे कबूल केले. त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात नोंदविली. ही रक्कम २० आॅक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आणून देण्याचे ठरले. एसीबीने शिंंगणे यांच्याकडून ७०० रुपये स्वीकारताच पोलिसांनी उमाळेला रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून उमाळे यांना अटक केली. घटनेचे दोषारोपत्र २५ नोहेंबर रोजी येथील सीबीआयचे विशेष न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एकुण न्यायाधिश खटी यांनी आरोपी उमाळेला लाच स्वीकारल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाकडून वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)