शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलावरून पडून एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 01:32 IST

स्टंटबाजी करताना उड्डाणपूलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून दोन युवक पूलाखाली कोसळले. ही घटना

मालवीय चौकानजीकची घटना : स्टंटबाजी करताना घडला अपघातलोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्टंटबाजी करताना उड्डाणपूलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून दोन युवक पूलाखाली कोसळले. ही घटना इर्विन चौक ते राजापेठकडे जाणाऱ्या उड्डाणपूलावरील मालवीय चौकानजीक घडली. याअपघातात शुभम् महाजन (१७) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पुष्पक वसंत राठोड (१७,दोन्ही रा.दिग्रस) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दिग्रस येथील रहिवासी शुभम् महाजन व त्याचा मित्र पुष्पक राठोड हे दोघेही शिक्षणासाठी अमरावतीत आले होते. गुरूवारी रात्री शुभम् व पुष्पक हे दोघेही दुचाकी क्रमांक एम.एच.२९-ए.झेड.-५१५६ ने भरधाव वेगात उड्डाणपूलमार्गे इर्विन चौकाकडे येत असताना मालवीय चौकानजीक उड्डाणपूलाजवळ त्यांची भरधाव दुचाकी कठड्यावर आदळली आणि दोघेही उड्डाणपूलाखाली कोसळले. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेला शुभम् हा डोक्यावर आदळल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पुष्पक हा सु्द्धा गंभीर जखमी झाला. शुभम्, पुष्पकच्या मित्राचे पलायन ४पोलीस सूत्रानुसार शुभम् व पुष्पक हे मद्यप्राशन करून होते. त्यांच्यासोबत आणखी काही मित्र होते. सर्व मित्र पार्टी करून स्टंटबाजी करीत उड्डाणपूलावरून जात होते. मात्र, शुभम् व पुष्पक उड्डाणपूलावरून खाली कोसळताच त्यांच्या अन्य मित्रांनी तेथून पलायन केले.