शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:35 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनच्या मागणीसाठी जागतिक कामगार दिन, १ मे रोजी मोर्शी तालु्क्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हे गटविकास अधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करतील.

ठळक मुद्दे१ मेची मुदत : गटविकास अधिकाºयांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनच्या मागणीसाठी जागतिक कामगार दिन, १ मे रोजी मोर्शी तालु्क्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हे गटविकास अधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करतील.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत नुकतेच निवेदन दिले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन नियमित मिळावी म्हणून राज्य शासनाने २ आॅगस्ट २०१७ रोजी समिती गठित केली. या समितीला तीन महिने मुदत असताना, दीड वर्ष होऊनही आपला अहवाल सादर केला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी संघटनेच्यावतीने कामगार दिनी एक दिवसीय धरणे आंदोलन पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन संघटना अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी अमरावती, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, मोर्शी पोलीस ठाणे व तहसीलदारांना दिल्या आहेत.