शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘द्वारका’मधील मारहाण प्रकरणात एकाला अटक, दुसरा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:30 IST

दोन्ही आरोपी अचलपूरचे परतवाडा : बैतूल रोडवर, शहराला लागून असलेल्या हॉटेल द्वारकामधील मारहाण व लुटमार प्रकरणात एका आरोपीला अटक ...

दोन्ही आरोपी अचलपूरचे

परतवाडा : बैतूल रोडवर, शहराला लागून असलेल्या हॉटेल द्वारकामधील मारहाण व लुटमार प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचा साथीदार मात्र फरार आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी अचलपूरचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

हॉटेल द्वारकामध्ये ३ डिसेंबरला सायंकाळी मारहाणीची घटना घडली होती. हे दोन्ही आरोपी जेवणाकरिता तेथे गेले होते. त्यांना हॉटेलच्य व्यवस्थापकाने बिलाची रक्कम मागितली असता, त्या आरोपींनी मारहाण केली. गल्ल्यातून सहा हजार रुपये लंपासही केले. यावर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ डिसेंबरला सचिन भामोरे (२३, रा. चावलमंडी, अचलपूर) याला अटक करून परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. सचिनचा मित्र व दुसरा आरोपी सागर सोनोने (रा. अचलपूर) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजय आकरे, गोपाल उपाध्याय व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. घटनेचा पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत.