शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शन योजनेबाबत तडजोड नाही

By admin | Updated: March 19, 2016 00:15 IST

जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत शिक्षक महासंघ ...

शेखर भोयर : मुंबईत निघाला महामोर्चा अमरावती : जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत शिक्षक महासंघ सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले. मुंबई येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या महामोर्चाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ. सतीश चव्हाण, आ. पिचड, आ. सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह राज्यातील हजारो शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाची अंशदायी निवृत्ती योजना फसवी असून सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने लढा उभारला आहे. या लढ्याला अधिक आक्रमक करण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात आला. कर्मचारी हिताच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या शासनाविरोधात हा महामोर्चा म्हणजे निद्रिस्त शासनाला जागे करण्याचे साधन आहे. या मागणीला जोवर यश मिळणार नाही, तोवर शिक्षक महासंघ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लढत राहील, असे आश्वास यावेळी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी दिले. (प्रतिनिधी)