शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी मोकाट का ?

By admin | Updated: August 20, 2016 00:02 IST

प्रथमेश सगणेचा गळा चिरण्याची घटना अत्यंत क्रूर असून हा प्रकार नरबळीच्या उद्देशाने करण्यात आला आहे.

चांदुरात मोर्चा : मातंग समाज संघर्ष समिती संतप्तचांदूररेल्वे : प्रथमेश सगणेचा गळा चिरण्याची घटना अत्यंत क्रूर असून हा प्रकार नरबळीच्या उद्देशाने करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, या प्रकरणात संस्थाचालकही दोषी असल्याने शंकर महाराजांना तातडीने अटक करा, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी मातंग समाज संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. नरबळी प्रकरणात अटक केलेले आरोपी हे वसतिगृहातील मेसमधील कर्मचारी आहेत. त्यांची या प्रकरणात मुख्य भूमिका असली तरी या घटनेचा कर्ता करविता वेगळाच आहे. ही आश्रमशाळा व वसतिगृह हे शंकर महाराजांद्वारे संचालित असल्याने त्यांचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नरबळीचे मुख्य सूत्रधार म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मातंग समाज संघर्ष समिती व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मोर्चात विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोरगिवकर, अनिल वानखडे, भाजप शहराध्यक्ष प्रमोद नागमोते, बबनराव गावंडे, सुधाकर डोंगरे, गजानन तायडे, बंडू आठवले, संतोष वानखडे, पुतळे, सुषमा खंडार, श्रीकृष्ण कल्हाने, लक्ष्मण लोखंडे, दादाराव स्वर्गे, सुनील लोखंडे, मधुकर बावने, पप्पू भालेराव आदींनी केले. (तालुका प्रतिनिधी)