शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जोशी मार्केट मार्गावरील फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा

By admin | Updated: June 18, 2016 00:06 IST

येथील जोशी मार्केट मार्गावर अनेक व्यावसायिकांना अनधिकृतपणे आपली किरकोळ दुकाने थाटली आहे.

पोलीस, मनपाचे दुर्लक्ष : आयुक्तांनी घ्यावी दखलसंदीप मानकर अमरावतीयेथील जोशी मार्केट मार्गावर अनेक व्यावसायिकांना अनधिकृतपणे आपली किरकोळ दुकाने थाटली आहे. रस्त्यांपर्यंत अनेक हातगाडीधारक कपडे विक्रेते राजोरोसपणे व्यवसाय करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या बाबीकडे महानगरपालिकेचे आयुक्त हेमंत पवार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून हे व्यवसायिक महानगरपालिकेच्या रस्त्यांवर अवैधरीत्या व्यवसाय करतात. अत्यंत वर्दळीचे असलेले हे ठिकाण या व्यावसायिकांनी व्यापल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. हजारो वाहने येथून रोज ये-जा करीतात. पण अनेक कपड्यांच्या व इतर साहित्यांच्या व्यावसायिकांनी या ठिकाणी आपली दुकाने राजरोसपणे थाटली आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या व्यावसायिकांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलनविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचे अभय का, अशी चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)वाहतूक पोलिसांनी करावी करवाईया ठिकाणी भररस्त्यांवर हातगाडीवाले कपड्यांची विक्री करतात. यामुळे हे कपडे पाहण्यासाठी बरेच वेळा नागरिकांची गर्दी होते. यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागते. या हातगाडी चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न अंबानगरीतील जागरूक नागरिक विचारत आहेत.