शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अडते, खरेदीदारांकडून मागितले विवरण

By admin | Updated: June 3, 2017 00:06 IST

मागील वर्षी जिल्ह्याच्या उत्पादकतेपेक्षा पाच लाख क्विंटल तुरीची खरेदी होत असल्याने ही तूर आली कुठून, हा प्रश्न "लोकमत"ने जनदरबारात लावून धरला.

जिल्हा उपनिबंधकांची माहिती : उत्पादनापेक्षा अधिक तुरीची खरेदीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षी जिल्ह्याच्या उत्पादकतेपेक्षा पाच लाख क्विंटल तुरीची खरेदी होत असल्याने ही तूर आली कुठून, हा प्रश्न "लोकमत"ने जनदरबारात लावून धरला. याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या हंगामात अडत्यांनी ज्यांच्या मालाचा लिलाव केला ती माहिती व ज्या व्यापाऱ्यांनी तूर खरेदी केली त्याची विल्हेवाट कुठे लावली, ते सर्व विवरण मागविले आहे. कृषी अधीक्षक कार्यालयास उत्पादकतेचा तपशील माहविला आहे. याव्दारे उत्पादकतेपेक्षा अधिक तुरीचा शोध घेतला जाणार आहे.यंदा बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत १८ लाख क्विंटल शासकीय व व्यापाऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. अजून शेतकऱ्यांची ५.३१ लाख क्विंटल तूर खरेदी व मोजणी व्हावयाची आहे. कृषी विभागाने विशद केल्याप्रमाने जिल्ह्यात १.३४ लाख हेक्टर क्षेत्रात ११.५६ क्विंटल प्रतीहेक्टर या उत्पादकते प्रमाने किमान १५.५४ लाख क्विंटल उत्पादन व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात यापेक्षा पाच ते सहा लाख क्विंटल तुरीचे व्यवहार होत असल्याने, ही तूर आली कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. ही परप्रांतातून आली का, किंवा व्यापाऱ्यांनीच कमी भावात शेतकऱ्याजवळून खरेदी करून अन्य नावाने शासकीय खरेदी केंद्रावर विकली काय? किंवा कृषी विभागाचा उत्पादकतेचा अहवाल खोटा आहे का, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. आता मात्रता वाढ२ीव तुरीचा शोध घेतला जाणार आहे.जिल्ह्याच्या उत्पादकतेविषयीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे मागविण्यात आला आहे. अडते व खरेदीदारांनी तूर कोणाजवळून घेतली ,या तुरीची विल्हेवाट कुठे लावली, याचे विवरण बाजार समित्यांकडून मागविले आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक.