शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘मोबिलायझेशन अ‍ॅडव्हांस’ बंद

By admin | Updated: June 19, 2016 23:58 IST

टकेवारीच्या वसुलीसाठी ‘मोबिलायझेशन अ‍ॅडव्हांस’ ही भ्रष्टाचाराची साखळीच आता शासनाने बंद केली आहे.

भ्रष्टाचाराला आळा : टेंडर मंजुरीच्या कमिशनला शासनाचा चापअमरावती : टकेवारीच्या वसुलीसाठी ‘मोबिलायझेशन अ‍ॅडव्हांस’ ही भ्रष्टाचाराची साखळीच आता शासनाने बंद केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हायचा. आता मात्र मंजूर कामासाठी ‘मोबिलायझेशन अ‍ॅडव्हांस’ देता येणार नाही, असा आदेश शासनाने काढल्याने भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे. महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये नागरी संरचना व विकास योजना (यूआयडीए एसएमटी) मंजूर करताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व्हायचा. याविषयी शासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या योजनेच्या कामाला त्वरित निधी उपलब्ध होतो व तेवढ्याच वेगाने बिल काढता येतात. विशिष्ट कामासाठी निधी राखीव असल्याने निधी उपलब्ध नाही, हे कारणदेखील सांगता येत नाही. त्यामुळे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला होता. या योजनेत टेंडर मंजूर करण्यासाठी वाटाघाटी करायच्या व वाटाघाटीतून टक्केवारी ठरायची व वसूल करण्यासाठी मग अग्री बिल काढायचे, हा ‘मोबिलायझेशन अ‍ॅडव्हांस’ आता सरकारने बंद केला आहे. यामध्ये कंत्राटदाराने अर्धवट काम सोडल्यास कामाची अमानत रकम वगळता कुठलीही रक्कम वसूल करता येत नाही. असे आहेत आदेशयापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणत्याही परिस्थितीत ‘मोबिलायझेशन अ‍ॅडव्हान्स’ देता येणार नाही. टेंडर मंजूर करताना करारनाम्यात अ‍ॅडव्हांस देण्याची तरतूद करू नये, अपवादात्मक स्थितीत अ‍ॅडव्हांस द्यायचे झाल्यास त्यावर व्यासाची आकारणी करावी व त्याची आकारणी कामाच्या प्रगतीसाठी न जोडता विशिष्ठ कालावधी मर्यादेत निश्चित करावी व अ‍ॅडव्हान्सच्या ११० टक्के एवढी रकम राष्ट्रीयकृत बँकांनी हमी घ्यावी, असे अनेक दंडक घालण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)