शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आता संपूर्ण शहरात एलईडीचा प्रकाश

By admin | Updated: May 11, 2017 00:08 IST

: महानगरपालिका क्षेत्रात एलईडी दिवे लावण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

‘ईईएसएल’सोबत करार : राज्यातील पहिली महापालिकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिका क्षेत्रात एलईडी दिवे लावण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्प राबविण्याकरिता केंद्र शासनाच्या ‘ई.ई.एस.एल.’ (एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लि.)या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा करार व प्रकल्प कार्यान्वित करणारी राज्यातील अमरावती ही पहिली महापालिका आहे. ई.ई.एस.एल. ही केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची संयुक्त उद्यम कंपनी आहे. त्यातर्गंत महापालिका क्षेत्रातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील एलईडी दिवे लावले जातील. मे अखेरीस हजार दिवे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावल्यानंतर होणाऱ्या ऊर्जा बचतीमधून प्रकल्प खर्चाची परतफेड केली जाईल. एलईडी दिवे लावल्यानंतर साधारणत: ५० टक्के ऊर्जा बचत होणार आहे. प्रकल्पामध्ये ऊर्जा बचतीत अनुषंगिक उपाययोजना करणे, पथदिव्यांची वेळ, चालू व बंद करण्याची व्यवस्था स्वयंचलित करणे आणि देखभालीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आदींचा समावेश आहे. सात वर्षांसाठी प्रकल्प काळात लावलेल्या दिव्यांची देखभाल व दुरूस्ती ई.ई.एस.एल. कंपनीकडे राहील. सदर प्रकल्पाचा कालावधी सात वर्षांचा असून खर्चाचा महापालिकेवर आर्थिक भार येणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, आयुक्त हेमंतकुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली महापालिका प्रकाश विभाग प्रयत्नरत आहेत.