शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड नव्हे, हे तर मिशन!

By admin | Updated: June 23, 2016 00:08 IST

राज्यात १ जुलै रोजी या एकाच दिवशी लोकसहभागातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प घेतला आहे.

पत्रपरिषद : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहितीअमरावती: राज्यात १ जुलै रोजी या एकाच दिवशी लोकसहभागातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प घेतला आहे. वृक्ष लागवड, हे ईश्वरीय कार्य असून ते मिशन म्हणून राबविणार अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सोमवारी दिली.ना. मुनगंटीवार हे १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते. वनविभागाने एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. भविष्यात ‘गाव तेथे नर्सरी, तालुका तेथे स्मृती वन’ साकारुन वनाच्छादित परिसर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाने सिंचन क्षमता वाढीस लावण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची पायाभरणी केली असून याच धर्तीवर ‘वनयुक्त’ योजना राबविली जाईल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. वृक्ष लागवडीचा प्रसार, प्रचार जोरात सुरु असला तरी ही योजना कागदावरच न थांबता हजारो लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पडतो. १ जुलै रोजी शासकीय कर्मचाऱ्यांना दुपारी १ वाजेपर्यत वृक्ष लागवडीत सहभागी होण्याचे शासन आदेश निर्गमित केले जाणार असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. ‘सेल्फी विथ ट्री’ संकल्पनाशासनाने १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’ ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी मोबाईलवर ‘सेल्फी विथ ट्री’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. वृक्षारोपणाचा सेल्फी वनविभागाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान केले जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.वृक्ष लागवडस्थळी अचानक भेट देणारराज्यात वृक्ष लागवडस्थळी अचानक भेट देणार असल्याची कबुली ना. मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे वृक्षलागवड हा कागदोपत्री उपक्रम समजू नये. कुणी अधिकाऱ्यांनी यात कुचराई अथवा हयगय के ल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसहभागातून ‘ग्रीन आर्मी’ हे लक्ष असून राज्यात २२ संस्थांचा मोलाचा वाटा राहील, असेही ते म्हणाले.