शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत नीलगाय जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST

पोहरा बंदी : चिरोडी वर्तुळातील हातला बीट वनखंड ३१४ मध्ये चांदूर रेल्वे-अमरावती राज्य महामार्गावरील सावंगा फाटानजीक पाच वर्षीय ...

पोहरा बंदी : चिरोडी वर्तुळातील हातला बीट वनखंड ३१४ मध्ये चांदूर रेल्वे-अमरावती राज्य महामार्गावरील सावंगा फाटानजीक पाच वर्षीय मादी गरोदर नीलगायला वाहनाची धडक लागल्याने जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. याची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळताच चिरोडी वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांनी तडकाफडकी घटनास्थळ गाठले. मृत नीलगायची पाहणी केली असता, वाहनाची जबर धडक बसल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः ही मादी नीलगाय गरोदर असल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले. रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याचा कयास वनविभागाने वर्तविला. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अलोने यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या नील गाईचे शवविच्छेदन करून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनात चिरोडी वर्तुळ अधिकारी एस. एस. अली, वनरक्षक राजन हिवराळे, अश्विन महल्ले, राहुल कैकाडे, दीपा बेला, वनमजूर शेख रफिक, मंगल जाधव यांच्या उपस्थितीत मृत नीलगाईचा दफनविधी पर पडला.