शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात नवे प्लॅटफार्म, ईलेक्ट्रॉनिक पायऱ्या

By admin | Updated: July 2, 2016 00:08 IST

बडनेरा रेल्वे स्थानकावर हल्ली चार प्लॅटफार्म असले तरी नव्याने पाचव्या क्रमांकाचे प्लॅटफार्म निर्माण करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

दक्षता समितीची बैठक : भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधकांचा पाहणी दौराबडनेरा: बडनेरा रेल्वे स्थानकावर हल्ली चार प्लॅटफार्म असले तरी नव्याने पाचव्या क्रमांकाचे प्लॅटफार्म निर्माण करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर स्वयंचलित पायऱ्या (एक्सेलेटर) निर्माण केले जाणार असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी शुक्रवारी प्रवासी दक्षता समितीच्या बैठकीत दिली. बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रबंधकांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला कार्यालय प्रमुख बी.बी. कांबळे, आर.टी. कोटंगळे, व्ही. डी. कुंभारे, वकील खान, स्टेशन प्रबंधक यू.ए. अनेकर, जीवन चौधरी, विश्वजित डुंबरे, सुखलाल कैथवास, मोहन शर्मा, निरंजन थोरात, अनिल श्रीखंडे, जीतू गुजरे, उमेश तायडे यांच्यासह सामाजिक, राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सुनील मिश्रा यांनी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर केला. गत दोन वर्षात रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांची माहिती सादर केली. तसेच दिव्यांग प्रवाशांना रेल्वेत त्रास होऊ नये, यासाठी हॉट टाईट सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र स्वच्छतेसंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मिश्रा यांनी रेल्वे स्थानकावर स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पादचारी पूल निर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला.