शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या गण, गटांची वाट बिकट

By admin | Updated: October 7, 2016 00:19 IST

जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत ५ आॅक्टोबरला जाहीर झाली. यात काही गट नव्याने अस्तित्वात आले तर काही गण, गटांच्या नावात बदल करण्यात आला.

जि.प. आरक्षण सोडत : पाच गटांच्या नावात बदल, दोन नव्याने अस्तित्वात जितेंद्र दखने अमरावतीजिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत ५ आॅक्टोबरला जाहीर झाली. यात काही गट नव्याने अस्तित्वात आले तर काही गण, गटांच्या नावात बदल करण्यात आला. यात जि.प.चे दोन गट तर पंचायत समितीचे चार गण नव्याने अस्तित्वात आले आहेत.फेररचनेत चिखलदरा तालुक्यातील सलोना आणि अमरावती तालुक्यातील पुसदा नांदगाव खंडेश्वर, भातकुली , अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही गण व गटांची नावे बदलली आहेत. आरक्षणात बदलात विद्यमान पदाधिकारी, सदस्यांना यांचा सर्वाधिक फटका बसला. याच दिवशी ९८ गणांचे आरक्षण काढण्यात आले. यात मोठे फेरबदल झाले फेररचनेमुळे बदलअमरावती : तथा आरक्षणात अनुसूचित जातीसाठी एकूण ११ आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण १२ जागा, नामाप्र १६ जागा आहेत. सर्वसाधारणसाठी २० जागा आहेत. या आरक्षणात आवश्यक त्या ठिकाणीच चिठ्ठी काढण्यात आली. दरम्यान २०१७ च्या निवडणुकीला जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींचा फटका बसला. धारणी, तिवसा, भातकुली, नांदगाव येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्यात. येथील जिल्हा परिषद सर्कलचे नाव बदलले आहेत. तर अंजनगाव सुर्जी आणि भातकुुली येथील प्रत्येकी एक जिल्हा परिषदेचा गट कमी झाल्याने या दोन तालुक्यांतील सर्कलचे नावे बदलले आहेत. चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात प्रत्येकी एक सर्कल वाढल्याने दोन नवे सर्कल अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे काही नवे तर काही सर्कलचे नाव बदलण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत.फेररचनेत नव्या गणांची निर्मितीनव्याने चार नगरपंचायती स्थापित झाल्याने हे क्षेत्र नागरी झाले .त्यामुळे गट, गणांची फेररचना होऊन सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची नावे गण, गटांना देण्यात आलीत. यामुळे काही पंचायत समितीच्या गणाचे नाव बदलले आहेत. यामध्ये धारणी तालुक्यातील हरीसाल व कुटंगा, भातकुली तालुक्यात आसरा व निंभा, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यात धानोरा गुरव व मंगरूळ चव्हाळा अशी गणांची नावे आहेत. फेररचनेत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज आणि निमखेड बाजार हे गण नव्याने अस्तित्वात आले आहेत. तर चिखलदरा तालुक्यात सलोना व काटकुंभ व अमरावती तालुक्यात पुसदा व कठोरा बु. हे नवे गण अस्तित्वात आले आहेत.त्यामुळे ईच्छूक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.