शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शुध्दीकरणाची गरज

By admin | Updated: April 15, 2015 00:12 IST

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी..

अमरावती : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य शासकीय प्रयोगशाळा व पाच उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये मान्सूननंतरच्या पाणी स्त्रोताच्या नमुन्यांची रासायनीक तपासणी करण्यात आलीे. त्यामध्ये प्रयोगशाळांत ४ हजार ५२८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आल्यावर ४ हजार २५ नमुने परमिसेबल मर्यादेवर आढळून आलेत. त्यातच ३ हजार ९१७ पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेट रसायनाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. अन्य पाणी नमुन्यांमध्ये २७ फ्लोराईड, २९५ लोह, ११६ टिडीएस, ९० अल्कोनिटी, ४९ पीएच (अ‍ॅसिडीक), १० टरबिरीटी, १५ नमुन्यामध्ये क्लोराईड असल्याचे आढळून आले.हे सर्व रासायनीक द्रव्य मानवी शरीरासाठी घातक ठरणारे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याविषयी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची योग्य तपासणी करून पाणी स्त्रोत्र शुध्द ठेवण्याची गरज आहे. खतांच्या वापरामुळे पाण्यात रासायनिक द्रव्यशेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या खंतामध्ये विविध रासायनिक पदार्थ असतात. ते शेतीसाठी वापरण्यात आल्यावर जमिनीतील पाण्यात मिसळतात. गुराढोरांच्या गोठ्यातून बाहेर निघणारे मलमुत्रसुध्दा जमिनीतील पाण्यात मिसळतात. हे रासायनिक द्रव्य असलेले दूषित पाणी विविध पाण्यांच्या स्त्रोतांमध्ये आढळून येत आहे.