शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांची कानउघडणी

By admin | Updated: March 19, 2017 00:09 IST

तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत.

तहसीलदारांशी उद्धटपणाची वागणूक : निराधार लाभार्थ्यांचे प्रकरण दर्यापूर : तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भाची कैफियत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदांकडे केली. त्यांनी तातडीने दखल घेऊन नायब तहसीलदार एम.डी.चव्हाण यांना शनिवारी दुपारी कक्षात बोलावून विचारणा केली. पण त्यांनी तहसीलदारांना असमाधनकारक उत्तरे दिल्यामुळे तहसीलदार राहुल तायडे यांनी त्यांची कानउघडणी केली. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यांना न्याय मिळण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडे गेले. त्यामुळे तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना बोलावून विचारणा केली. पण नायब तहसीलदारांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच त्यांनी थेट तहसीलदारांशीच बाचाबाची केली. त्यामुळे तहसीलदारांचा पारा चढला. त्यांनी यासंदर्भात नायब तहसीलदारंच्या विरोधात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे अहवाल पाठविणार असल्याची माहिती आहे. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे, मंतु पटेल, प्रफुल्ल वाकोेडे, रणजित धर्माळे, अमोल चांदूरकर, उमेश अंबुलकर, माधव बडे, पवन पाचपौर, अनिल राऊत, योगेश भांडे, करीम पहेलवान, आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांकडे तक्रारही देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तीन माहिन्यांपासून पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, माझ्यासमोर तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना जाब विचारला आहे. त्यामुळे त्यांची बोलती बंद झाली. - जयंत वाकोडे, मनसे तालुका प्रमुख दर्यापूरकामात कसूर केल्याप्रकरणी नायब तहसीलदारांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. लवकरच लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. - राहुल तायडे, तहसीलदार