शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्येक आजार, रोग बरा करण्याची ताकद संगीतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

अमरावती : प्रत्येक आजार तथा रोग बरा करण्याची शक्ती संगीतात आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी एका ...

अमरावती : प्रत्येक आजार तथा रोग बरा करण्याची शक्ती संगीतात आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त शशिकांत

सातव यांनी एका कार्यक्रमात केले. ते संगीत साधना म्यूजिकल ग्रुपच्या रंगारंग प्रस्तुती कार्यक्रमात बोलत होते.

येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सोमवारी निवडक कलाकारांच्या उपस्थितीत संगीत दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, महापालिके सहआयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. त्यानंतर एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण झाले. गीत, गजलांनी उपस्थितांना मंत्रमूग्ध केले. भाऊराव चव्हाण, अनंत पाटणे, दर्शन खंडेलवाल, मनोज अग्रवाल, अभिलाषा विश्‍वकर्मा, अजय विंचूरकर, अरविंद मोकादम, गिरीश गगलानी, अनिल पडोले, संगीता ठाकरे, शशिकांत सातव, नरेंद्र वानखडे, डाॅ. गुणवंत डहाने, चंद्रकांत पोपट, राजेश हरकुट, अनिल मुणोत, नैना दापुरकर, दिलीप बागडे यांनी गायनात सहभाग नोंदविला. यावेळी मोनिका उमक, नीता गिरी, रितेश शर्मा, स्वाती अदगुलवार, जय बगड उपस्थित होते.