शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

एलबीटी वसुलीसाठी महापालिकेचे धाडसत्र

By admin | Updated: November 15, 2016 00:13 IST

महापालिकेतील एलबीटी पथक थकीत एलबीटी वसुलीसाठी सरसावले आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्याची सोय ...

कोटींची वसुली : रोहित बीयर शॉपी सिलअमरावती : महापालिकेतील एलबीटी पथक थकीत एलबीटी वसुलीसाठी सरसावले आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्याची सोय महापालिकेने उपलब्ध केल्याने या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करीत रकमेचा भरणा करण्यास नकार देणाऱ्यांची प्रतिष्ठाने सील करण्यात येणार आहे. मागील तीन दिवसांमध्ये एलबीटी विभागाने १ कोटी रुपये कर वसूल केला आहे. त्यात बडे व्यावसायिकांचा भरणा आहे. राज्य सरकार ने सद्यानिर्मिती आणि मद्यविक्रेत्यांवर पुन्हा एलबीटी आकारणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने एलबीटी विभागाने मोहीम राबवून वसुलीसाठी पथके कार्यान्वित केली आहेत. आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त विनायक औगड यांच्या निर्देशानुसार शनिवारी १.४७ लाख रुपयांच्या थकीत करापोटी राजापेठ येथील रोहित बियर शॉपी सील करण्यात आले. मात्र त्यानंतर लगेच संबंधितांनी रक्कम भरल्याने सील काढण्यात आले. कर भरण्यासाठी ५०० आणि १०००च्या नोटा स्विकारार्ह असल्याने करधारक एलबीटी पासून मुक्त होण्याच्या पावित्र्यात आहेत. खापर्डे बगीचा स्थित होटल मराठा प्राईडने २० लाख रुपयांचा धनादेश दिला, तर विद्यापीठ रस्त्यावरील होटल प्रेसिडेंट बार ने १५.६६ लाखांचा धनादेश दिला तर रंगोली वाईनने १८ लाख रुपयांचा धनादेशाद्वारे भरणा केला. उल्लेखनीय म्हणजे या कारवाईवेळी महापालिका आयुक्त हेमंत पवार प्रत्यक्ष उपस्थित होते, हे विशेष. (प्रतिनिधी)स्थानिक संस्था कर थकबाकीदारांनी थकीत रक्कम त्वरित भरून महापालिकेला सहकार्य करावे. प्रशासकीय कारवाई टाळावी़- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका