शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला अलभ्य लाभ !

By admin | Updated: November 14, 2016 00:06 IST

नोटाबंदीच्या धक्कातंत्रामुळे सामान्यजण मेटाकुटीस आले असताना ५००-१००० च्या नोटांनी महापालिकेची बल्ले बल्ले केली आहे.

पाच कोटींची वसुली : आज मध्यरात्रीपर्यंत स्वीकारणार नोटाअमरावती : नोटाबंदीच्या धक्कातंत्रामुळे सामान्यजण मेटाकुटीस आले असताना ५००-१००० च्या नोटांनी महापालिकेची बल्ले बल्ले केली आहे. तीन दिवसांत करापोटी महापालिकेने ५.२४ कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले आहेत. महापालिका सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत जुने चलन स्वीकारणार असल्याने करवसुलीचा आकडा सहा कोटींवर जाण्याची शक्यता आहे.मंगळवारी रात्री १२ पासून ५०० आणि १ हजारांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थासह मजीप्रा, महावितरण, सिंचन पाणीपट्टीसाठी जुन्या ५०० आणि १ हजारांच्या नोटा स्वीकारार्ह राहतील, असा महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याला १४ नोव्हेंबरची मुदतवाढही देण्यात आली. कर आणि अन्य देयके भरण्यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली. एलबीटी, मालमत्ताकर ,बाजारपरवाना शुल्क आणि बांधकाम परवानगी शुल्क ५०० आणि १ हजारांच्या जुन्या चलनात स्वीकारणार असल्याची सुवर्णसंधी महापालिकेने उपलब्ध करुन दिली. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात अनुक्रमे ३.६५ कोटी आणि ८१ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. तर रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत विविध करापोटी ७८ लाखांपेक्षा अधिकची रक्कम जमा झाली आहे.मालमत्ता कर रेकॉर्डब्रेक रविवारी झोन १ मधून दहा लाख रुपये, झोन २ मधून १६ लाख, झोन ३ मधून २.६५ लाख, झोन ४ मधून १५.१४ लाख तर झोन ५ मधून ३.२६ लाख रुपये मालमत्ता कर प्रप्त झाला. नव्हे तर थकबाकीदारांनी स्वत:हून भरला. याशिवाय एलबीटी मधून ३८.२७ लाख रुपये जमा झालेत. एडीटीपीच्या तिजोरीत रविवारी १८.२६ लाखांची भर पडली.