शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

माकडाने ढकलल्याने मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:23 IST

माकडे हाकलण्यासाठी छतावर चढलेल्या नऊ वर्षीय मुलाचा ढकलल्याने डोक्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली.

ठळक मुद्देइमारतीच्या छतावरून कोसळला : डोक्याला जबर मार

मोर्शी : माकडे हाकलण्यासाठी छतावर चढलेल्या नऊ वर्षीय मुलाचा ढकलल्याने डोक्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली.शहरातील नंदास्मित कॉलनीतील मीत जावरे (९) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी वडील शेतात गेल्यानंतर मीत हा आईसोबत घरी होता. यादरम्यान परिसरात माकडे आली. त्यांना हाकलण्यासाठी परिसरात फटाके फोडले जात होते. ते बघायला मीत हा दोन मजली घराच्या छतावर गेला.त्याच्या पुढ्यात एक माकड होते. त्यांना हाकलण्याकरिता तो सरसावला असता, माकडाने त्याला ढकलले. यामुळे दोन मजली दोन मजली इमारतीवरून खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तो अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांनी त्याला अमरावतीला नेण्यास सांगितले. अमरावतीला एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, ५ मार्चच्या मध्यरात्री १२:३० वाजता त्याचे निधन झाले.जावरे कुटुबीयांचा तो एकुलता मुलगा असून, एका इंग्रजी शाळेत तिसऱ्या वर्गाला शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण आहे.माकडांचा बंदोबस्त कराजंगलात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे माकडे नागरी वस्तीकडे वळली. त्यांच्यामुळे जीवितहानी होऊ शकते, हे या घटनेने सिद्ध केले. यामुळे वनविभागाकडून माकडांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.