शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वेत दूध डेअरीला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

--------------- महापालिका उपआयुक्तांकडून लसीकरण केंद्राची पाहणी अमरावती : महापालिका उपायुक्त रवि पवार यांनी १४ मे रोजी पी.डी.एम.सी., डेंटल कॉलेज, ...

---------------

महापालिका उपआयुक्तांकडून लसीकरण केंद्राची पाहणी

अमरावती : महापालिका उपायुक्त रवि पवार यांनी १४ मे रोजी पी.डी.एम.सी., डेंटल

कॉलेज, मसानगंज, महेंद्र कॉलनी, नागपुरी गेट, भाजीबाजार, तखतमल होमीओपॅथी,

आयसोलेशन दवाखाना, राहुल नगर, सबनिस प्लॉट, दस्तुरनगर, मोदी हॉस्पींटल बडनेरा

येथील लसीकरण केंद्रांची पाहणी केली. यावेळी डॉ. नितीन रघुवंशी, डॉ. स्वाती कोवे, डॉ. मेहरजबिन फिरदोस, डॉ. मनोज

मुंधडा, डॉ. पौर्णिमा उघडे, डॉ. माधवी वानखडे, डॉ. सायमा शेख, डॉ. शारदा टेकाडे,

डॉ. प्रतिभा आत्राम, डॉ. फिरोज खान, डॉ. राहुल माहुले, डॉ. वैशाली मोटघरे,

डॉ. गजानन चर्लेवार, भूषण पुसतकर उपस्थित होते.

--------------

अमरावती महापालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती अमरावती : महानगरपालिकेत महात्मा बसवेश्वर

यांची जयंती पार पडली. याप्रसंगी महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती सचिन

रासने, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृहनेता तुषार भारतीय, नगरसेवक

संजय नरवणे, अजय सारसकर यांच्यासह भूषण पुसतकर, अधिकारी,

कर्मचारी उपस्थित होते.