शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

युवा संकल्प फाऊंडेशनच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:16 IST

करजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव येथे युवा संकल्प फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते यांचा ...

करजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव येथे युवा संकल्प फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा माजी प्राचार्य हरिहरपंत कांडलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

डॉ. चक्रधर घुलक्षे, डॉ. मंगेश भगत डॉ. समीर वासनकर, सरपंच इंदिरा वानखडे, स्मिता गणोरकर, किरण सोनार, विजय वडनेरकर, धम्मराज नवले, प्रदीप कांडलकर,डॉ. शीतल हाडोळे, संगीता मोहोड, रोशन मालधुरे, दिनेश वाघमारे, संजय गणोरकर आदी याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र हाडोळे यांनी प्रास्ताविक केले. दहावीत यशवंत ठरलेले शंकरराव विद्यालयातील प्रज्वल प्रकाश गजबे, पवन सुरेश शनवारे, स्वराज संजय कथिलकर, शामराव सोनार कन्या विद्यालयातील प्राची सतीश लोंधे, आयुषी प्रशांत हिंगणे, हर्षाली राजेश शिरभाते, एल.सी. खेरडे कनिष्ठ महाविद्यालयातील निशिका नीलेश बहादुरे, गुंजन सतीश लोंढे, उन्नती विनोद पारधी यांचा पदके देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यासाठी दिलीप घोंगडे व कोविडमध्ये केलेल्या सेवेसाठी डॉ. मंगेश भगत, पोलीस पाटील अश्विन मेहरे तसेच आशा सेविकांचा सत्कार झाला. हरिहर कांडलकर, विजय वडनेरकर, किरण सोनार, धम्मराज नवले यांनी फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. संचालन संकेत मेहरे यांनी केले.