शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एकाधिकार योजनेला व्यापाऱ्यांचा सुरूंग

By admin | Updated: September 26, 2016 00:41 IST

धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुके आदिवासी उपयोजना (टीएसपी) मध्ये समाविष्ट असल्याने येथे धान्य खरेदी

श्यामकांत पाण्डेय  धारणीधारणी आणि चिखलदरा ही दोन तालुके आदिवासी उपयोजना (टीएसपी) मध्ये समाविष्ट असल्याने येथे धान्य खरेदी एकाधिकार योजना लागू आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आदिवासी विकास महामंडळामार्फत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महामंडळाची खरेदी केंद्र सुरू झाल्यावर खासगी व्यापाऱ्यांना निवडक धान्य वगळता अनुसूचित प्रवर्गातील धान्य खरेदी करण्यास मनाई आहे. एकाधिकाराला न जुमानता येथील व्यापारी वर्गाकडून अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून धान्य खरेदी केली जाते. मागील दोन वर्षांपासून बंद केलेला एकाधिकार पुन्हा सुरू करण्यात आला आहे. येत्या १ आॅक्टोबरपासून नवीन खरीप हंगामातील धान्य खरेदीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीनसह तूर, मूंग यासह अनुसूचित धान्य खरेदीस बंदी राहणार आहे. परंतु ही बंदी शिथिल ठेवण्यात यावी व आम्हास सोयाबीन खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी उप प्रादेशिक व्यवस्थापक व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे जोरकस प्रयत्नच चालवले आहे. या प्रकारामुळे उभय तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये असंतोष माजला असून जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे.