शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

रवी राणा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठक

By admin | Updated: January 4, 2016 00:17 IST

शहरातील विविध विकास कामांचे नियोजन व रखडलेल्या समस्यांसंदर्भात शनिवारी आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले होते.

अमरावती : शहरातील विविध विकास कामांचे नियोजन व रखडलेल्या समस्यांसंदर्भात शनिवारी आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध कामाच्या निधीची तरतूद करून मार्गी लावण्यात येणार आहे. या बैठकीत महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार व महापालिकेच्या बहूतांश विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ. राणा यांनी विविध विषयासंदर्भात आलेल्या अडचणी दुर करण्यासाठी व रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी तसेच आतापर्यंत आलेल्या निधीचा खर्च कशाप्रकारे केला गेला, यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या कामांची सध्यांची स्थिस्ती जाणून घेऊन भविष्यात लागणाऱ्या निधीच्या तरतुदीविषयी चर्चा करून अनेक विषय मार्गी लावले आहे. (प्रतिनिधी)