शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

-तर रिपाइंद्वारे मराठा आरक्षणाचे समर्थन

By admin | Updated: September 26, 2016 00:40 IST

खडोपाडी असेली मराठा तरूण-तरूणींच्या आर्थिक, शैक्षणिक बाबींकडे पाहिले असता त्यांची स्थिती आज अतिशय बिकट आहे.

प्रताप अभ्यंकर : कार्यकर्ता मेळाव्यात चर्चा परतवाडा : खडोपाडी असेली मराठा तरूण-तरूणींच्या आर्थिक, शैक्षणिक बाबींकडे पाहिले असता त्यांची स्थिती आज अतिशय बिकट आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी करणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. फक्त मराठ्यांना आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण अबाधित ठेवावे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला रिपाइंचे समर्थ आहे, असा ठराव शनिवारी येथे आयोजित रिपाइंच्या बैठकीत घेण्यात आला. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर विचार विमर्ष करण्याकरिता अचलपूर तालुका रिपाइंच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र गवई, रामेश्वर अभ्यंकर, भूषण बनसोड, प्रताप अभ्यंकर, विश्वास गवई, आनंद गायकवाड, किशोर मोहोड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्यभर निघालेल्या मराठ्यांच्या मूकमोर्चाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी हा ठराव घेण्यात आला. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये दुरूस्त करण्याच्या मागणीबद्दल बोलताना प्रताप अभ्यंकर म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट हा कायदा मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी आहे. यात दुरूस्ती केल्यास त्याची धार बोथट होईल. त्यामुळे या कायद्याचा दुरूपयोग टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात राजेंद्र गवई यांनी प्रताप अभ्यंकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. युतीबाबत बोलताना स्थानिक सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आनंद गायकवाड, संचालन प्रभाकर मोहोड यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)