शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत मिळविलेले पॅनल सत्तेपासून दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

पान ३ साठी पॅनल सोडून गेलेल्या सदस्यांनी मिळविली दोन्ही पदे ब्राह्मणवाडा थडी : चांदूरबाजार तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची ...

पान ३ साठी

पॅनल सोडून गेलेल्या सदस्यांनी मिळविली दोन्ही पदे

ब्राह्मणवाडा थडी : चांदूरबाजार तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. सुरूवातीला बहुमतामध्ये असणाºया शेतकरी शेतमजूर पॅनलला दहा हे संख्याबळ कायम राखण्यात अपयश आल्याने त्यांना सरपंच व उपसरपंच पदाने हुलकावणी दिली. विरोधी पॅनेलने दोन सदस्य आपल्याकडे खेचल्याने सरपंच व उपसरपंच अशी दोन्ही पदे त्यांच्याकडे गेली.

१७ सदस्यीय ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतमध्ये शेतकरी शेतमजूर पॅनलचे दहा सदस्य विजयी झाले होते तर ग्रामविकास पॅनलचे सहा सदस्य तर, एक जण स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आला. निवडणूक निकालानंतर नंदकिशोर वासनकर, राजेंद्र उल्हे, विलास दामेधर यांनी एकत्र येऊन शेतकरी-शेतमजूर पॅनलच्या दोन सदस्यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. त्या दोन्ही सदस्यांना सरपंच- उपसरपंच पद दिले. यामुळे शेतकरी शेतमजूर पॅनलचे संख्याबळ दहावरून आठवर घसरल्याने त्यांना सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीमध्ये सरपंचपदी वंदना गवई तर, उपसरपंच अतुल दारोकर यांची निवड झाली. सत्ताधारी गटातील सदस्यांमध्ये नंदकिशोर वासनकर, राजेंद्र उल्हे, वैभव दाभाडे, अस्मिता चर्जन, वैशाली इंगोले, सुषमा तायडे, सोबिया धुर्वे यांचा समावेश आहे.