शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पथ्रोट स्मशानभुमीत माजले रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

फोटो पी २० पथ्रोट पथ्रोट ः अरुण पटोकार ** ** ** मृृृत्युनंतर चिरकाल विश्रांतीचे स्थान म्हणजे स्मशानभुमी होय. ...

फोटो पी २० पथ्रोट

पथ्रोट ः अरुण पटोकार ** ** ** मृृृत्युनंतर चिरकाल विश्रांतीचे स्थान म्हणजे स्मशानभुमी होय. कधी कधी उपरोधाने माणुस शांती मिळावी ह्याकरीता स्मशानभुमीत जाण्यासाठी मरतो असे म्हटल्या जाते. हल्ली काही स्मशानभुमीची दुर्दशा स्थानीक ग्रामपंचायतीसह स्वंयसेवी संस्थानी पुढाकार घेतल्याने पालटल्याचे वृृृत्त वाचण्यात येते. सन २००४ मध्ये पथ्रोट स्मशानभुमीचा कायापालट झाला असता सौंदर्यीकरणाने स्मशाभुमी प्रेक्षणीय व पंचक्रोषीत नावाजलेली होती. सध्या स्थानीक ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचाच्या दुर्लक्षाने सगळीकडे गवत ऊगवल्याने पार रया गेली आहे. ** ** माजी मंत्री जगदिश गुप्ता मा.खा.अनंतराव गुढे यांचे स्थानिक विकासनिधी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यासह दानदात्यांच्या दानातुन मृतदेह दहन करण्याकरीता पक्के सिमेंटचे शेड (एकाच वेळी ५ मृतदेह दहण करता येतील असे भव्य शेड) बांधण्यासह कुंपण भिंत व प्रतिक्षागृह उभारण्यात आले. स्मशानभुमीच्या आवारात सुशोभित उद्यान तयार केले होते. ग्रामपंचायत प्रशासन याची देखरेख करत होती. आजपावतोच्या प्रशासनाने चांगली देखभाल केली विद्यमान प्रशासन व सरपचानी दुर्लक्ष केल्याने स्मशानभुमीच्या आवारात सगळीकडे गवत उगवल्याने स्मशानभुमीची दुर्दशा ** झाल्याचा व साफसफाई नसल्याचा आरोप जलस्वराज्य योजनेचे माजी सचीव योगेश दुबे यानी केला आहे. या सह सदर्हु ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने मृतकावर अंत्यसंस्कार करताना व राख विझवण्याकरीता लागणारे पाणी बाहेरुन आणावे लागत असल्याने कायमस्वरुपी पाण्याच्या नळाची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे. ** ** ** ** मी स्वतः कोरोना काळात टँकरने पाणी बोलावुन उद्यानातील झाडाना पाणी टाकले कधी कधी शेजारी शेतकर्‍याकडुनही पाणी घेतले. वरच्यावर उगवलेले गवत काढुन घेतले. सध्याचे प्रशासन व सरपंच साफ दुर्लक्ष करीत आहे. - योगेश दुबे. पथ्रोट ** ** लवकरच कायमस्वरुपी देखरेख करणार्‍याची नियुक्ती करुन व ऊगवलेले गवत काढु - श्री. अतुल वाठ उपसरपंच पथ्रोट ग्रामपंचायत.**