शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता राखून सौंदर्यीकरण करा

By admin | Updated: July 1, 2016 00:17 IST

शहरात सुरु असलेल्या रस्ता चौपदरीकरण्याच्या कामाची पाहणी अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांनी केली.

बच्चू कडूंच्या सूचना : चौपदरीकरण भूमिगत, गटाराची पाहणी परतवाडा : शहरात सुरु असलेल्या रस्ता चौपदरीकरण्याच्या कामाची पाहणी अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांनी केली. भूमिगत गटार नाल्याच्या कामाची गुणवत्ता व रस्ता दुभाजीकरण्यासाठी सूचना त्यांनी उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. परतवाडा शहरात तिसऱ्या टप्प्यातील रस्ता दुभाजीकरणाचे कार्य जयस्तंभ चौक ते बाजार समितीपर्यंत सुरू आहे. अमरावती-परवतवाडा व येथून अकोला, इंदूर, बैतूल असा आंतरराज्यीय महामार्ग आहे. शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहन व लोकसंख्या पाहता शहरात वाहतुकीची कोंडी होत असे. आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून शहर रस्ते चौपदरीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. पुढील टप्पा बाजार समिती ते मिल कॉलनी स्टॉप अशा चांदूरबाजार नाका पर्यंत होणार आहे. कामाच्या दर्जाची ओरड होण्यापूर्वीच आ.बच्चू कडू यांनी पाहणी केली. दोन्ही बाजूंनी टाईल्स, रंगोटी रस्ता चौपदरीकरणात रस्ता दुभाजकावर शोभीवंत आणि पथ दिवे लावण्याते काम प्रगतीपथावर आहे. वृक्ष संवधर्नासाठी लोखंडी जाळी लावण्यात आली असून त्याला सोनेरी रंगाची रंगरंगोटी तर चौपरीकरणा नंतरच्या फुटपाथ व रिक्त डांबरीकरणानंतर शिल्लक रस्त्यावर टाईल्स लावण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. पी. भावे, उपअभियंता प्रमोेद भिलपवार, शाखा अभियंता एस.आर. फाटे, गोपाल बकाले, सह प्रहारचे बल्लू जवंजाळ, अनिल पिंपळे, प्रवीण पाटिल, प्रशांत आवारे, अंकुश जवंजाळ, संजय जैस्वाल, भाष्कर मासूदकर सह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)