शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Maharashtra Election 2019 ; सुनील देशमुख यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST

इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता नामांकन रॅलीची सुरुवात झाली. प्रत्येकाने खांद्यावर महायुतीचा दुपट्टा परिधान केला होता. ढोल-ताशांच्या गजराने इर्विन चौकातील परिसर दणाणला होता.

ठळक मुद्देउमेदवारी दाखल : इर्विन चौक ते एसडीओ कार्यालयापर्यंत रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत युतीचे अमरावती विधानसभेचे उमेदवार सुनील देशमुख यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत पुरुष, महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, महापौर संजय नरवणे, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहणकर आदींचा रॅलीत सहभाग होता.इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता नामांकन रॅलीची सुरुवात झाली. प्रत्येकाने खांद्यावर महायुतीचा दुपट्टा परिधान केला होता. ढोल-ताशांच्या गजराने इर्विन चौकातील परिसर दणाणला होता. यावेळी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, किरण पातूरकर, माजी खासदार अनंतराव गुढे, तुषार भारतीय, मिलिंद चिमोटे, बाळासाहेब वानखडे, दिलीप इंगोले, सचिव अतुल इंगळे, प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, सुनील काळे, संध्या टिकले, बाळू भूयार, दिनेश बूब, अशोक डोंगरे, किरण महल्ले, सुरेखा लुंगारे, सुचिता बिरे, वंदना मडघे, प्रमिला जाधव, स्वाती जावरे, नीता राऊत, माधुरी ठाकरे, कुसुम साहू, सोनाली करेसिया, सोनाली नाईक, रीता पडोळे, राधा कुरील, जयश्री डहाके, नूतन भूजाडे, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी, संगीता बुरंगे, इंदू सावरकर, सुनंदा खरड, अनिता राज, पद्मजा कौंडिण्य, रेखा भुतडा उपस्थित होत्या.सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थितीअमरावती : या नामांकन रॅलीमध्ये वंदना हरणे, विजय वानखडे, गोपाल धमार्ळे, संजय वानरे, धीरज हिवसे, विवेक कलोती, श्रीचंद तेजवानी, अजय गोंडाणे, अजय सारस्कर, प्रणित सोनी, शिरीष रासने, आशिष अतकरे, चेतन गावंडे, एम.टी. नाना देशमुख, सुरेश जैन, घनश्याम राठी, डॉ. लांडे, डॉ. खानंदे, डॉ. अनिल पाटील, संयोगिता देशमुख, नितीन देशमुख, कोमल बोथरा, वासू खेमचंदानी, नाजिर बिके, कलालभाई, दादू मन्सुरी, रफीक मौत, रफिक चिकूवाले, हुजेफा गोरावाला, हाजी निसार, अक्षय गहाणकर, इशाक ठेकेदार, जहीरबाबू, डॉ. नावेद पटेल, साहेबखाँ हारुण अली, नौशाद अली, डॉ. इरफान, डॉ. तन्वीर, डॉ. मतीन, जाकीर जमाल, सुधीर शहा, बबलूभाई, भामरे, डॉ. सतीश देशमुख, साबीर नांदगाववाले, डॉ. अश्विन देशमूख, डॉ. सोमेश्वर निर्मळ, जुगलकिशोर पटेरिया, डॉ. लक्ष्मी भोंड, ज्योती ढोके, नंदू हरणे, सचिन मेहरे, शफी पहिलवान, विनय नगरकर, चव्हाण, मुनीष देशमूख, रफीक पत्रकार, हमिद शद्दा, आरिफ हुसेन, शब्बीर पत्रकार, अन्सार अली, अनिक मास्टर, अकिलबाबू, महबूबभाई, शकिल पहिलवान, मुजिफभाई, रवि खांडेकर, अज्जूभाई, सुधीर बोपूलकर, भारत चिखलकर, गंगा खारकर, लता देशमुख, विवेक चुटके, अविनाश चुटके, संजय शिरभाते, गोपी पटेल, सारंग राऊत, प्रशांत देशपांडे यांच्यासह राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :amravati-acअमरावती