शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

Maharashtra Election 2019 ; सदर बाजारात बच्चू कडू यांचे दमदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी लढविलेल्या आणि जिंकलेल्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'कपबशी' होते. मात्र, तिसरी निवडणूक त्यांनी 'नारळ' या चिन्हावर लढवली. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. यावेळी त्यांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

ठळक मुद्देनागरिकांची उपस्थिती : अचलपुरात चौथ्यांदा विजयाचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच बच्चू कडू यांचे शहरातील सदर बाजार परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले होते. यावेळी सदर बाजारवासीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.बच्चू कडू यांनी बुधवारी सदर बाजारात घरोघरी जाऊन संवाद साधला. व्यापारी प्रतिष्ठानांना भेटी दिल्या. यावेळी बच्चू कडू व उपस्थितांमध्ये अनौपचारिक ओळखीतून प्रचारातील अनेक मुद्द्यांवर खुली चर्चाही झाली. यावेळी प्रवीण पाटील, बाळासाहेब खडसे, सतीश व्यास, श्याम मालू, संतोष नरेडी, सुनील अग्रवाल, मनोज नंदवंशी, अग्रवाल गोंदवाले, महेंद्र अग्रवाल, डॉ. बरडिया, बन्सल, बंटी उपाध्याय, राजेंद्र चांडक यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.बॅलेटवर फक्त बच्चू !दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर बच्चू कडू च्या अर्जावर ‘ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू’ असे नाव लिहिण्यात आले. यादरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संवाद साधत बच्चू कडू यांनी बॅलेट युनिटवर केवळ ‘बच्चू बाबाराव कडू’ असे अंकित करण्यास सूचविले. यामुळे आता ‘ओमप्रकाश ऊर्फ’ न राहता केवळ ‘बच्चू’ बाबाराव कडू असे नाव राहणार आहे.पुन्हा ‘कपबशी’बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी लढविलेल्या आणि जिंकलेल्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'कपबशी' होते. मात्र, तिसरी निवडणूक त्यांनी 'नारळ' या चिन्हावर लढवली. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. यावेळी त्यांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.मतदारसंघात पहिल्यांदाच हॅट्ट्रिकअचलपूर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण करीत तिसऱ्यांदा विधानसभेवर जाणारे बच्चू कडू एकमेव आमदार ठरले आहेत. आता चौथ्यांदा त्यांच्याच विजयाचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला. मतदारांच्या भावनांचा आदर राखून त्यांच्यातीलच एक होण्याची ग्वाही बच्चू कडूंनी याप्रसंगी दिली.

टॅग्स :amravati-acअमरावतीBacchu Kaduबच्चू कडू