शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:12 IST

मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. कठोरा नाका परिसरात सोमवारी मुंगूस व साप यांच्यात जीवघेणी लढाई रंगली होती.

ठळक मुद्देकठोरा नाका : सर्पमित्रांची स्तुत्य कामगिरी

आॅनलाईन लोकमतअमरावती : मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. कठोरा नाका परिसरात सोमवारी मुंगूस व साप यांच्यात जीवघेणी लढाई रंगली होती.कठोरा नाका परिसरात सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मुंगसाने नागावर हल्ला केला. मुंगूस व नाग यांच्यात रंगलेला हा खेळ अनेकांच्या दृष्टीस पडल्याने घटनास्थळ बघ्याची गर्दी जमली होती. मुंगसाच्या हल्ल्यात नाग गंभीर झाल्याची माहिती कार्स संस्थेचे छोटू नागपूरे यांना कळली. त्यांनी जखमी नागाला पकडून सर्पमित्र चेतन भारतीकडे नेले. त्यांनी तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांशी सपर्क केला. डॉ. सुरज रूईकर यांनी उपचार सुरू करून त्याच्या जखमांवर टाचे मारले.नागाच्या तोंड्याचे हाड पूर्णपणे तुटले असल्यामुळे त्याच्यावर उपचार करताना बरेच परिश्रम डॉक्टरांना घ्यावे लागले. सद्यस्थितीत नागाची प्रकृती ठीक असून, त्याला डॉक्टरांच्या व सर्पमित्रांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले. या मोहिमेत अंकुश राऊत, शुभम गिरी, चेतन जिचकार व छोटू नागपुरे आदी सर्पमित्रांनी सहकार्य केले.