शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राहतात अमरावतीत, लायसन्स काढले परदेशाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात ११ वर्षांमध्ये ५३१ जणांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे. देशाबाहेर वाहनचालक म्हणून काम करायचे असल्यास हा ...

अमरावती : जिल्ह्यात ११ वर्षांमध्ये ५३१ जणांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे. देशाबाहेर वाहनचालक म्हणून काम करायचे असल्यास हा परवाना हवा. मात्र, त्याची मुदत ही फक्त एक वर्षाकरिता आहे. कोरोनाकाळात गत सहा महिन्यांत फक्त पाच लोकांनीच इंटरनॅशनल लायसन्स काढल्याची नोंद आहे.

बॉक्स:

मुदत एक वर्षाचीच

आरटीओच्या सारथी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने एक हजार रुपये भरून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते. पण, त्याची लायसन्स घेतल्यापासून फक्त एक वर्षाचीच मुदत असल्याचे एआरटीओ सिद्धार्थ ठोके यांनी सांगितले.

बाॅक्स :

तुम्हालाही काढायचेय इंटरनॅशनल लायसन्स?

सारथी पोर्टलवर जावून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन एक हजार रुपये भरून सदर लायसन्स विदेशवारी करणाऱ्या भारतीय नागरिकाला घेता येते. त्याकरिता पासपोर्ट काढलेला असावा लागतो तसेच व्हॅलिड व्हिजा असणे आवश्यक आहे. त्यानंतर आयडीपीए म्हणजेचे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. अर्ज केल्यानंतर दोन ते सात दिवसांच्या आता विदेशात जाणाऱ्या नागरिकांना हे लायसन्स आरटीओतून काढता येत असल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोट

इंटरनॅशनल लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह ‘सारथी’पोर्टलवर शुल्क भरून ऑनलाईन लायसन्स काढता येते. त्याकरिता पासपोर्ट व व्हॅलिड व्हिसा असणे आवश्यक असते. ११ वर्षांत ५३१ जणांनी लायसन्स घेतले आहे. कोरोनाकाळात फक्त पाच जणांनीच लायसन्स घेतले आहे.

सिद्धार्थ ठोके, एआरटीओ अमरावती

(ग्राफ)

२०११-३२

२०१२-३८

२०१३-४८

२०१४-४८

२०१५-७०

२०१६-४८

२०१७-५६

२०१८-६९

२०१९-८५

२०२०-३२

२०२१-५

(जूनपर्यंत)