शहरं
Join us  
Trending Stories
1
नाला गोवंडी, मानखुर्दचा ‘काला माल’ विक्रोळीचा; पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वाॅर्ड?
2
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
3
शाहांचा सहकार स्ट्राइक, विकास सोसायट्यांकडून १०,९१४ व्यवसाय सुरू
4
नालेसफाई भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती, १५ दिवसांत अहवाल द्या
5
परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे
6
वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही
7
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
8
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
9
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
10
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
11
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
12
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
13
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
14
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
15
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
16
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
17
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
18
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
19
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
20
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी १६८७ मतदारांची यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ११ वर्षांनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक होणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात  ही निवडणूक होणार आहे. १४ ऑगस्टपासून पुढे ४५ दिवसात एकुणच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ही नियमावली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र बसणारे नेते या  निवडणुकीत एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकतील, असे चित्र दिसून येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी उशिरा सायंकाळी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात १६८७ मतदार असून, २१ संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे. येत्या १० दिवसात सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ११ वर्षांनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक होणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात  ही निवडणूक होणार आहे. १४ ऑगस्टपासून पुढे ४५ दिवसात एकुणच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ही नियमावली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र बसणारे नेते या  निवडणुकीत एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकतील, असे चित्र दिसून येत आहे. 

असे निवडून येतील २१ उमेदवारसहकारी नागरी बॅंक मतदार संघातून १, वैयक्तिक मतदार संघ १, सेवा सहकारी सोसायटीमधून १४, महिलांमधून २, ओबीसीतून १, अनुसूचित जातीमधून १ तर व्हीजेएनटी प्रवर्गातून १ असे २१ उमेदवार निवडून येतील, अशी निवडणुकीची रचना आहे. 

पाच उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदानाचा हक्कवैयक्तिक मतदार संघ, सहकारी नागरी बॅंक मतदार संघ, १४ सेवा सहकारी सोसायटी प्रवर्गातील १६ उमेदवारांना मतदान करावे लागेल. याशिवाय दोन महिला, ओबीसी १, अनुसूचित जाती १ आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील १ असे पाच उमेदवारांना स्वंतत्रपणे  एकूण १६८६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे.

तालुकानिहाय मतदारअमरावती : ४३, धामणगाव रेल्वे : ३३, धारणी : १९, अचलपूर : ५०, चिखलदरा: १६, वरुड : ६०, भातकुली : ४०, नांदगाव खंडेश्वर : ३९, चांदूर रेल्वे : ३०, दर्यापूर : ७५, चांदूर बाजार :४१, मोर्शी : ६७, अंजनगाव सुर्जी : ५६, तिवसा : ३६

 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक