शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

जळीत कक्षातील पुस्तकालय लाभदायी

By admin | Updated: January 27, 2015 23:25 IST

महिलांमध्ये अत्याचाराविरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने इर्विनमध्ये उघडलेले पुस्तकालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत

अमरावती : महिलांमध्ये अत्याचाराविरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने इर्विनमध्ये उघडलेले पुस्तकालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनात परिचारिकेच्या सहकार्याने हे पुस्तकालय साकारण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज विविध रुग्ण दाखल केले जाते, त्यामध्ये जळालेल्या रुग्णांवर वार्ड क्रमांक ४ च्या जळीत कक्षात रुग्णांवर उपचार करण्यात येते. मागील महिन्यात जळीत कक्षात इर्विनचे जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक अशोक वणकर यांच्या मार्गदर्शनात जळीत कक्षातील इन्चार्ज सिस्टर नाझीया हसन खान यांनी स्वखर्चांने महिलासाठी पुस्तकालय उघडले आहे. जळीत कक्षातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक पुस्तकातून ज्ञान संपादन करीत आहेत. महिलावर होणाऱ्या अत्याचार, महिला सक्षमीकरण, महिलाचा अधिकारी अश्या विविध पुस्तकाच्या माध्यमातून रुग्ण ज्ञान संपादन करीत आहे. वैद्यकीय अधिकारी बोडखे यांच्या मार्गदर्शनात इनचार्ज सिस्टर नाझिया खान व त्यांच्या सहकारी उषा भगत, विजया मेटकर, प्रीती तायडे, रुपाली राऊत, मीरा सूर्यवंशी, रमा वानखडे व गजानन दहीकर कार्यभार साभांळत आहेत. (प्रतिनिधी)