शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची एलबीटी वसुली महापालिका मात्र अनभिज्ञ

By admin | Updated: November 19, 2014 22:30 IST

शंभर रुपयांवर दोन टक्के दराने वीज ग्राहकांकडून वसूल केला जाणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने महापालिका तिजोरीत जमा केलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून

गणेश वासनिक - अमरावतीशंभर रुपयांवर दोन टक्के दराने वीज ग्राहकांकडून वसूल केला जाणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने महापालिका तिजोरीत जमा केलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून महिन्याकाठी वसूल होणारी एलबीटीची रक्कम किती? या आकडेवारीपासून महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.राज्य शासनाच्या २० फ्रेबुवारीच्या अधिसूचनेनुसार महापालिका क्षेत्रात वापरासाठी आयात होणाऱ्या विजेच्या किंमतीवर दोन टक्के दराने प्रती शेकडा एलबीटीची आकारणी करण्याचे ठरविण्यात आले. त्याअनुषंगाने महापालिकेने वीज वितरण कंपनीला १ आॅगस्टपासून ग्राहकांकडून एलबीटी वसूल करण्याची संमती दिली. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरण कंपनीने १०० रुपयांवर दोन टक्के एलबीटी आकारुन वीज ग्राहकांना देयके पाठविण्यास प्रारंभ केला. वीज बिलात एलबीटीचा समावेश करून ती रक्कम वसूलदेखील केली जात आहे. महावितरणकडे एलबीटीची किती रक्कम जमा झाली, याची आकडेवारी महापालिका प्रशासनाकडे नाही. महावितरणचा असा बेधडक कारभार सुरू आहे.