शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचा कोंडेश्वर दर्शनाचा अदभूत प्रसंग!

By admin | Updated: October 30, 2015 00:34 IST

एकदा बाल माणिक अलमस्त वृत्तीत फिरत असताना बडनेराजवळील कोंडेश्वर तीर्थक्षेत्री पायीच शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले व शिवलिंगाचे दर्शन घेऊन अलमस्त स्थितीत देवळाचे गाभाऱ्यामध्ये पहुडले.

नीळकंठ जेवडे नांदगाव खंडेश्वरएकदा बाल माणिक अलमस्त वृत्तीत फिरत असताना बडनेराजवळील कोंडेश्वर तीर्थक्षेत्री पायीच शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले व शिवलिंगाचे दर्शन घेऊन अलमस्त स्थितीत देवळाचे गाभाऱ्यामध्ये पहुडले. श्रावणमासातील गर्दीमुळे त्यांना त्रासही झाला. रात्री १२ वाजतानंतर ते कोंडेश्वरहून पायीच अंबानगरीत पोहोचले. त्यांचे ते सडसडीत लुकडेसे उंच शरीर. कमरेला फक्त एक छोटा दुपट्टा गुंडाळलेला. शेंडी वाढलेली, डोळे उन्मनीचे तंद्रित व चेहरा हसरा, अशा अवस्थेत माणिक रात्री शहरातून फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसाला दिसला. पोलिसाला संशय येताच, ''हा आवारा मुलगा कोण आहे व कोठे फिरत आहे? त्याने शिटी वाजवून ‘ठहरो’ असा आवाज दिला आणि जवळ जाऊन माणिक बाबाला दमदाटी करायला लागला. त्यावेळी बाल माणिक हे हसायला लागले व अलमस्त अवस्थेत भजन म्हणायाला लागले. पोलिसाचा राग अनावर झाला. ते म्हणाले चल तुझे ठाणे में बडे साहाब के पास ले जाता हुँ! और कोठडी में बंद करता हुँ।माणिक पुन्हा हसत जमादारास म्हणतो, जमदार साहाब जल्दी ले चलो बडे साहाब के पास वह मेरे दर्शन से बहुत खूश होंगे. पोलीस जमादाराने त्या अवलिया अवस्थेतील बाल माणिकला पोलीस ठाण्यात आणले व साहेबांना सांगू लागले की ‘साहाब, यह पागल लडका सिधी बात भी नहीं करता और कुछ पुछा तो हसने लगता है और भजन सुनाता है।’ त्या अधिकाऱ्याने त्या बाल माणिककडे पाहिले तो अधिकारी उभा झाला व माणिक देवाचे दर्शन घेऊन म्हणतो. अरे! यह असे तो तुकड्या बाबा है। व पश्चातापाने महाराजांना म्हणतो, महाराजजी हमारे पुलिसवालेने आपको बहोत तकलीफ तो नहीं दी? तुकडोजीबाबा म्हणतात, नाही साहेब, पुलिसाने मोठ्या प्रेमाने मला तुमच्या भेटीसाठी येथे आणले, बहुत अच्छे है आपके पुलिस जमादार! तेव्हा त्या पोलिसालाही पश्चाताप झाला व त्याचे डोळे भरून आले आणि तो महाराजांना माफी मागू लागला व माणिकबाबाचे पूजन केले. हा प्रसंगी वंदनीय तुकडोजी महाराजांनी ‘माझी आत्मकथा’ या काव्य संग्रहात नमूद केला आहे. ते म्हणतात, ‘कोंडेश्वरी आम्ही दर्शनासी गेलोदर्शन पावलो शंकराचे।श्रावण सोमवार पाहुनिया दिन केले मी भजन देऊळाशी।।निघालो मी तेथूनी सायंकाळी घरा, मार्गासी चकरा झाल्या माझ्या।अमरावतीला येण्या रात्र झाली बहू, पोलिसाने दिली शिटी मागे।।उघडा मी धतींग-सुडके नेसलो,शिपाया लाभाने एकाएकी।म्हणे, गाढवीच्या कोठे चोरी केली, कोणाची फोडली भींत आता।।मज आले हसू काय हो बोलता, गरिबाशी बाता सुनावणी।आता आम्ही आलो कोंडेश्वराहुनी, बहुत फजिते भोगूनिया।।बडा साला भक्त म्हणोनिया त्याने, दिलीस जोराने पाठी थाप।चल बे ठाण्यात कोंडतो नेवोनी, ऐसे म्हणूनी ओढी मज।।असे भजन गायिले.