शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्याबंदीनंतरही कत्तली सुरूच

By admin | Updated: April 12, 2015 00:25 IST

संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी आणली असली तरी पोलिसांच्या आशीर्वादाने व ग्रामपंचायतीच्या मूक समर्थनाने ..

धारणी : संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी आणली असली तरी पोलिसांच्या आशीर्वादाने व ग्रामपंचायतीच्या मूक समर्थनाने स्थानिक वॉर्ड नं. ५ मध्ये सर्रास घरोघरी जनावरांच्या कत्तली सुरू आहेत. या वॉर्डात रोज बैलांची कत्तल करण्यात येत असताना याकडे तालुका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.शासनाने गोवंश संरक्षण व संवर्धन होऊन त्यांचे दिवसेंदिवस घटत्या प्रमाणात चिंतीत झालेल्या शासनाने क्रांतिकारी पाऊल उचलत गोवंश बंदी कायदा अंमलात आणला. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कठोर दंड व शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. परंतु कायद्याचे पालन करण्याकडे पोलीस, ग्रामपंचायत, पशुधन अधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष आहे. यामुळे पशुधनाची अवैध कत्तल होत आहे. शहरातील वॉर्ड नं. ५ मेळघाट टॉकीज मागील भागापासून कोंडवाड्यापर्यंत अनेक घरांत गोवंश कत्तलीचे काम सुरू आहे. घराच्या दाराजवळच मांस ठेवून विक्री करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)कत्तलीसाठी जनावरे मध्य प्रदेशातून आणले जातेतापी नदीच्या पात्रातून खाऱ्या, टिंगऱ्या या गावातून शहराच्या पश्चिमेकडील शेतांमध्ये हे जनावरे रात्री थांबविली जातात. अगदी पहाटे ही जनावरे नियोजित कत्तलस्थळी पोहोचविले जातात. हा प्रकार नित्याचा असून याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.