शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

खोडके ट्रस्टच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

By admin | Updated: January 26, 2016 00:08 IST

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०१६ चा उदघाटनसोहळा प्रसिध्द अभिनेत्री मिनिषा लांबा ....

अभिनेत्री मिनिषा लांबाची उपस्थिती : पुष्प प्रदर्शनीसह विविध उपक्रमांची रेलचेल अमरावती : प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०१६ चा उदघाटनसोहळा प्रसिध्द अभिनेत्री मिनिषा लांबा यांच्या हस्ते सोमवारी थाटात पार पडला. व्यासपीठावर विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, महापौर चरणजितकौर नंदा, काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, आयुक्त गुडेवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, माजी आमदार सुलभा खोडके, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर, गटनेता अविनाश मार्डीकर, माजी महापौर किशोर शेळके उपस्थित होते. प्रास्ताविक सुचिता खोडके, संचालन सूरज हिरे यांनी तर आभार संजय आसोले यांनी मानले. विजेत्यांना पुरस्काराची घोषणा रेखा मग्गिरवार यांनी केली. (प्रतिनिधी)मुकुंद शेकदार ठरले चॅम्पियन आॅफ दी चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरीअमरावती : विदर्भस्तरीय पुष्प प्रदर्शनी स्पर्धेतील सर्वात मानाची ट्रॉफी मानली जाणाऱ्या चॅम्पियन आॅफ दी चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरी मुकुंद शेकदार ठरले. रोझ ट्रॉफी निर्मला देशमुख यांनी पटकाविली. शेवंती ट्रॉफी संजय काळे यांना मिळाली तर प्रदर्शनीचे चॅम्पियन अलका गभणे ठरल्या तर फर्स्ट रनर आॅफ ट्रॉफी गायत्री नर्सरीला मिळाली. सेकंड रनर आॅफ शरद सिरसाट ठरले. थर्ड रनर आॅफ श्री शिवाजी हर्टीकल्चर कॉलेज ठरले. प्रथम ग्रुप चॅम्पियन डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी ठरले तर ग्रुप ट्रॉफी द्वितीय क्रमांक प्रथमेश भावे याने पटकाविला. या सर्व विजेत्यांना अभिनेत्री मिनिषा लांबा, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, माजी आमदार सुलभा खोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.