शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

चाकर्दाला आमदार, तहसीलदार यांची संयुक्त भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

योग्य उपचार केल्यास कोरोना बरा होतो. त्यामुळे आपण सर्वांनी शासकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे आणि अंधश्रद्धेपायी भूमका, ...

योग्य उपचार केल्यास कोरोना बरा होतो. त्यामुळे आपण सर्वांनी शासकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे आणि अंधश्रद्धेपायी भूमका, परिहार यांच्याकडे जाऊ नये, असे आवाहन केले. चाकर्दा या गावात गेल्या आठवड्यापासून मृत्यूचे सत्र सुरू असून, दरदिवशी एका घरात मृत्यू होत असल्यामुळे गावात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

घराघरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण असल्याने हे रुग्ण उपचारासाठी भूमका, परिवारकडे जात असल्याची माहिती आमदारांना प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी स्वतः तालुका प्रशासनाला सोबत घेऊन चाकर्दा गावाला भेट दिली. गावातील नागरिकांसोबत त्यांनी आदिवासींच्या कोरकू भाषेत संवाद साधून आजाराविषयी गंभीरता परीलक्षित करीत असतानाच हा रोग बरा होतो, फक्त उपचार घ्या, असे मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांनीसुद्धा ग्रामस्थांना आजार झाल्यास जवळच्या प्राथमिक केंद्रात किंवा धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येण्याचे आवाहन केले. कोणत्याही स्थितीत भूमका परिहार यांच्याकडे जाऊ नये, अन्यथा प्रशासनाला ताठर भूमिका घ्यावी लागेल, अशी सूचना त्यांनी दिली.

तत्पूर्वी, आमदार राजकुमार पटेल यांनी अतिदुर्गम राणापिसा आणि त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लाकतू व बोबोई ढाणा या गावांना भेटी देऊन तेथील पाणीसमस्या जाणून घेतल्या. ही समस्या लवकरात लवकर शासनदरबारी मांडून न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदारांसोबत कालू मालवीय, सुरेंद्र देशमुख उपस्थित होते.