शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘जाणता राजा’ महानाट्याची लक्ष्मी झाली ४७ वर्षांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 00:26 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवंत जीवनपट सादर करणाऱ्या ‘जाणता राजा’ या लोकप्रिय महानाट्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारी...

२० वर्षांपूर्वी दाखल : चिमुकल्यांचे आकर्षणसंदीप मानकर अमरावतीछत्रपती शिवाजी महाराजांचा जीवंत जीवनपट सादर करणाऱ्या ‘जाणता राजा’ या लोकप्रिय महानाट्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारी व आबालवृद्धांचे आकर्षण ठरलेली लक्ष्मी नावाची हत्तीण ४७ वर्षांची झाली आहे. तिचे या नाटकात २० वर्षांचे आयुष्य झाले आहे, हे विशेष.४ टन वजन असलेली लक्ष्मी स्वभावाने अतिशय शांत आहे. चार दिवसांपूर्वीच ती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अंबानगरीत ‘जाणता राजा’ नाट्यातील कलावंतांसमवेत दाखल झाली आहे. येथील सायंस्कोर मैदानात हे महानाट्य चार दिवसांपासून सुरु आहे. त्याकरीता एक हत्तीण , ४ उंट व ४ घोडे येथे आणण्यात आले आहे. लक्ष्मीला बिहारवरुन आणलेअमरावती : दुपारी लक्ष्मीला मैदानातील खुल्या जागेत ठेवण्यात येते. येथे तिला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. सद्यस्थितीत ती मुंबईच्या बोरीवली भागात राहते. बिहार येथून तिला २० वर्षांपूर्वी आणण्यात आले होते. तेव्हापासून ती जाणता राजा महानाट्यात वास्तविक चित्रीकरणासाठी तिची भूमिका आहे. अशी महिती माहूत रामलखन मिश्रा (उत्तरप्रदेश) यांनी लोकमतशी बोलताना दिली. लक्ष्मीला खाद्य म्हणून खास ऊस आणण्यात आले आहेत. तसेच काकडी, पालक, गव्हाची पोळी हे तिचे खाद्य आहे. सायंकाळी या महानाट्याच्या वेळेस तिला सजविण्यात येते. लक्ष्मी ही ४७ वर्षांची असून तिचे वजन ४ टन आहे. २० वर्षांपासून ती या महानाट्यात सेवा देत आहे. त्याच समर्पित भावनेने मी तिची सेवा करतो. मलाही त्यात आनंद मिळतो. -रामलखन मिश्रा, बोरीवली, मुंबई