शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयकडे ३,३६६ अर्ज प्राप्त

By admin | Updated: July 23, 2014 23:22 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशाकरिता १,१२५ जागेसाठी ३३६६ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. २८ जुलै पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश अर्ज प्राप्त

२८ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया : अर्ज भरण्याची डेडलाईंन संपलीअमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशाकरिता १,१२५ जागेसाठी ३३६६ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. २८ जुलै पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश अर्ज प्राप्त झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते.आयटीआय प्रवेश प्रक्रिया १० जुलैपासून सुरु करण्यात आल्यावर आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांची एकच धावपळ सुरू झाली होती.२२ जुलै आॅनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यीची आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता मोर्शी मार्गावरील आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांची प्रंचड गर्दी झाली होती. तसेच शहरातील अन्य संगणकीय केंद्रावर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. अमरावती जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता १,१२५ विद्यार्थ्यांची क्षमता असून ४७ तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना विविध ट्रेडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आयटीआयकडे प्राप्त झाल्याने यामधील काही विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. खासगी क्षेत्रामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची शासकीय संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता धाव घेतात. मात्र यंदा विद्यार्थी संख्या अधिक असल्याचे दिसून येते. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १ वर्षाच्या कोर्ससाठी १२ अभ्यासक्रम असून दोन वर्षांकरिता १७ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.