शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

सिंंचन प्रकल्पात केवळ मृतसाठा

By admin | Updated: June 4, 2017 00:10 IST

तालुक्यातील ९ प्रकल्पांत यावर्षी १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. मात्र पाण्याचा आगाऊ वापर झाल्यामुळे ..

बागायतदार संकटात : ७ कोरडे, पुसली १९, वाई प्र्रकल्पात १५ टक्के साठालोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील ९ प्रकल्पांत यावर्षी १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. मात्र पाण्याचा आगाऊ वापर झाल्यामुळे व यंदा उन्हाची तीव्रता मार्च महिन्यापासूनच वाढल्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील सात प्रकल्प कोरडे पडले आहेत. पुसली १९ टक्के आणि वाई प्रकल्पात १५ टक्के आणि जामगाव प्रकल्पात ५ टक्के जलसाठी शिल्लक आहे. वरूड सिंंचन व्यवस्थापन शाखेच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पाची ओलीतक्षमता ५ हजार १५५ हेक्टरची असून सिंंचनक्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीतक्षेत्र आहे. पंरतु २०१६ आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानात गतीने वाढ झाल्याने जलसाठा वेगाने कमी होऊन मे महिन्यात सिंचन प्रकल्प कोरडे, तर काही प्रकल्पांमध्ये मृतसाठा शिल्लक राहिला आहे.शेकदरी, सातनूर, पंढरी, नागठाणा, जमालपूर, बेलसावंगी, लोणी धवलगिरी प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले. यामुळे सिंचनाच्या प्रश्नासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते, तर नद्यांना सुद्धा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. कपिलेश्वर पाणी वापर संस्था वगळता इतर संस्थाना पाणी वाटप बंद करण्यात आले.तालुकयात सिंचनाकरिता भरपूर पाणी उपसा केला जातो. अतिविकसित क्षेत्र असल्याने उपसा अधिक आहे. पावसाचे पाणी, भूगर्भात जिरणारे पाणी आणि उपसा होणारे पाणी यामध्ये समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. - डी.एम.सोनारे, शाखा अभियंता, शेकदरी विभाग