शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट बंद, तरीही तगडे बिल

By admin | Updated: June 29, 2016 00:22 IST

रिलायन्सची इंटरनेट सेवा अनेक दिवस बंद असतानाही बंद ग्राहकांना तगडे पोस्टपेड बिल पाठविण्यात आले आहेत.

रिलायन्सचा कारभार : हजारो ग्राहकांचे नुकसानअमरावती : रिलायन्सची इंटरनेट सेवा अनेक दिवस बंद असतानाही बंद ग्राहकांना तगडे पोस्टपेड बिल पाठविण्यात आले आहेत. ते भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याने राज्यातील असंख्य ग्राहकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी ग्राहक मंचात दाद मागण्याचे ठरविले आहे. रिलायन्सची इंटरनेट सेवा २२ जून रोजी सुरू झाली. यापूर्वी अनेक दिवस सेवा अचानक बंद झाल्याने रिलायन्सची इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे अमरावतीसह राज्यातील अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. बंद असलेल्या पोस्टपेड सेवेचे विनाकारण बिल पाठविण्यात आल्यामुळे हे बिल का भरावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांनी रिलायन्सच्या सर्व्हिस सेंटरला फोन लावला असता कंपनीचे धोरण आहे. आलेले बिल भरावेच लागेल, असे उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. रिलायन्सने डोंगल आयपॉड काढले होते. ते अनेक लोकांनी इंटरनेट सेवेसाठी विकत घेतले रिलायन्सची पोस्टपेड सेवा घेतली. अंदाजे अडीच हजार रुपये डाटा मोडेम विकत घेण्यात आले होते. पण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून २२ जूनपर्यंत पूर्वसूचना न देता ही सेवा बंद करण्यात आल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रिलायन्सची इंटरनेट सेवा वापरणारे ज्यांना बंद असलेल्या सेवेचे पोस्टपेड बिल पाठविले, असे अमरावतीत ४०० ग्राहक आहेत. ४ जी सेवा अपग्रेडसाठी सीडीएमएम नेटवर्क बंद केले आहे. पूर्वसूचना न देता प्री-पेडची सेवाही बंदज्या ग्राहकांनी रिलायन्सच्या इंटरनेट सेवेसाठी प्री-पेड प्लॅन घेतला आहे त्या प्लॅनची व्हॅलिडिटी डाटाचे नुकसान झाले आहे. ती सेवा अचानक बंद केल्यामुळे त्या ग्राहकांनी पैसे भरून वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन घेतले आहेत. त्यांच्या पैशाचे काय, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. त्यांनी या संदर्भात सेवा चालू झाल्यांनतर कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. पैसे भरण्यासाठी एकाच ग्राहकांना ३० ते ४० मॅसेजरिलायन्सने एकतर सेवा अनेक दिवस बंद असतांना त्यांच्या ग्राहकांना विनाकारण बिल पाठविले व हि बिल भरण्यासाठी एका ग्राहकांच्या मोबाईलवर बिल भरण्यासाठी ३० ते ४० मॅसेज पाठविण्यात येत आहे. हे मॅसेज रात्री बे रात्री येत असल्यामुळे ग्राहकांच्या झोपा खराब होत असल्याचे एका ग्राहकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.