शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: June 29, 2016 00:16 IST

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी कुठलीही कारवाई होत नसल्याने मंगळवार २८ जून रोजी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात ....

प्रहारचे आंदोलन : शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला जाबअमरावती : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी कुठलीही कारवाई होत नसल्याने मंगळवार २८ जून रोजी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांना घेराव घालत जाब विचारला. आंदोलकाच्या मागणयामध्ये शिक्षण विभागाने सन २००९-१० मध्ये भरती प्रक्रियेव्दारे नव्याने २४८ उपशिक्षकांची नियमबाह्य पदे भरल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शिक्षकांवर झालेला अन्याय दुर करावा, ५ मार्च २०१५ च्या पेसा कायद्यानुसार मेळघाटातील शिक्षक संवर्गातील १४ पदांपैकी ४३९ पदे आंतर जिल्हा बदलीने भरण्याबाबत शासनाला मार्गदर्शन मागावे, आंतर जिल्हा बदलीने २००७ ते १६ पर्यत शिक्षक संवर्गातील यादी शासन आदेशा नुसार अद्यावर करण्याच्या दुष्टीने एक दिवसीय शिबीर घेण्यात यावे, बिंदुनामवली संवर्गातील रोस्टर उपायुक्त मागासवर्ग विभागाकडे सादर केलेल्या प्रती द्याव्यात ,संभाव्य सेवानिवृत्तने व इतर यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदावर आंतरजिल्हा बदलीने सामावून घेण्यात यावे, सन २००९-१० मधील भरती प्रक्रियेतील उर्वरित शिक्षण सेवकांना आंतर जिल्हा बदलीचे प्रकरणे मागीर लागे पर्यत सामावून घेण्यात येवूृ नये आंदोलनात प्रहारचे छोटू महाराज वसू, चंदु खेडकर, प्रदिप वडस्कर, विजय खटके शिक्षण कृती समितीचे महेश ठाकरे व शिक्षक उपस्थित होते.अखेर प्रशासन नमलेशिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी जिल्हा परिषदेचे प्रशासन उदासीन आहे. शिक्षणाधिकारी पानझाडे आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांना स्वत: सांगूनही गेल्या सात वर्षाची माहिती उपलब्ध करून देवू शकत नाहीत.अखेर प्रहारने आंदोलनापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले.शिक्षणाधिकारी यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीबाबत ठोस कारवाई करण्या संदर्भात लेखी स्वरुपात पत्र घेतले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यानंतरही कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करु. - छोटू महाराज वसू, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना